1/8
Crowdsource screenshot 0
Crowdsource screenshot 1
Crowdsource screenshot 2
Crowdsource screenshot 3
Crowdsource screenshot 4
Crowdsource screenshot 5
Crowdsource screenshot 6
Crowdsource screenshot 7
Crowdsource Icon

Crowdsource

Google Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
3K+डाऊनलोडस
150.5MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
2.31.757985667(23-05-2025)नविनोत्तम आवृत्ती
4.6
(13 समीक्षा)
Age ratingPEGI-12
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

Crowdsource चे वर्णन

मोठा परिणाम साधणार्‍या मजेदार आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या! पातळ्या पूर्ण करत प्रगती करा, बॅज अनलॉक करा आणि त्यासोबतच तुमच्या झकास कामगिरी शेअर करा! तुम्ही दिलेली ऐच्छिक योगदाने तुमच्यासाठी Google उत्पादनांची गुणवत्ता अधिक वाढवतात. Google Assistant ला आणखी चांगल्या पद्धतीने अर्थ समजून घेण्यास शिकवा, तुमच्या भाषेसाठी Google Translate मध्ये सुधारणा करा आणि Google Photos ला वस्तू ओळखण्यात मदत करा. Google मध्ये स्थानिक आणि जागतिक या दोन्ही स्तरांवर सुधारणा करण्यासाठी, तुम्हाला देता येतील अशा योगदानांच्या सतत वाढणाऱ्या व विविध प्रकारांपैकी ही फक्त काही योगदाने आहेत.



Google च्या कंट्रिब्युटर समुदायामध्ये सामील होण्यासाठी यांपैकी काही टास्क करून पहा:



सांस्कृतिक इमेजची पडताळणी करणे: सोप्या प्रश्नांची होय/नाही उत्तरे देऊन सांस्कृतिक अचूकतेची पडताळणी करा.


प्रश्न समजून घेणे: तुम्हाला दिलेला प्रश्न किती चांगल्या प्रकारे समजला ते निवडा.


इमेजची तुलना करणे: तुम्हाला कोणती इमेज जास्त आवडली हे आम्हाला सांगा.


हस्तलेखन व्हॅलिडेशन: तुम्हाला दिसत असलेल्या मजकुराशी हस्तलेखन जुळते का हे आम्हाला सांगा.


हस्तलेखन वाचणे: हस्तलेखनामध्ये काय लिहिले आहे हे तुम्हाला वाचता येत असल्यास, आम्हाला सांगा.


हस्तलेखनाची तुलना करणे: तुमचे प्राधान्य निवडण्यासाठी, हस्तलेखनाच्या दोन शैलींची तुलना करा.


बिंदूची पडताळणी करणे: केंद्र बिंदू हा विषयाच्या सर्वात वरती असल्याची पडताळणी करा.


खाद्यपदार्थांची तुलना करणे: खाद्यपदार्थांच्या दोन इमेजच्या वैशिष्ट्यांची तुलना करा.


ऑडिओ देणगी: स्पीच तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा आवाज रेकॉर्ड करा.


आहारासंबंधित तथ्ये: एखाद्या खाद्यपदार्थाची काही खास वैशिष्ट्ये असल्यास आम्हाला सांगा.


खाद्यपदार्थांना लेबल लावणारे: इमेजमध्ये कोणता खाद्यपदार्थ आहे ते आम्हाला सांगा.


सिमँटिक समानता: दोन वाक्यांचा अर्थ समान आहे का ते तपासा.


चार्ट समजून घेणे: चार्ट समजण्यायोग्य आणि विश्वसनीय आहेत का हे निर्धारित करा.


ग्लाइड टाइप: तुम्हाला दिसणारा मजकूर टाइप करण्यासाठी तुमची बोटे कीबोर्डवरून ग्लाइड करा.


ऑडिओ व्हॅलिडेशन: लहान ऑडिओ क्लिप ऐका आणि तुमच्या भाषेमध्ये उच्चार नैसर्गिक वाटत आहे का हे निर्धारित करा.


इमेजचे वर्णन: स्पीच तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला दाखवलेल्या इमेजचे वर्णन तुमच्या आवाजात रेकॉर्ड करा.


इमेज लेबल पडताळणी: इमेज योग्यरीत्या टॅग केल्या आहेत का हे आम्हाला सांगा.


इमेज कॅप्चर: तुम्ही राहता त्या भागातील फोटो गोळा करा आणि शेअर करा.


भाषांतर: वाक्यांचे आणि शब्दांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करा.


भाषांतर व्हॅलिडेशन: कोणत्या वाक्यांचे भाषांतर अचूकपणे केले गेले आहे हे निवडा.


हस्तलेखन ओळख: हस्तलेखन पहा आणि तुम्हाला दिसणारा मजकूर टाइप करा.


भावनांचे मूल्यांकन: तुमच्या भाषेतील एखादे वाक्य सकारात्मक, नकारात्मक की तटस्थ आहे हे ठरवा.


स्मार्ट कॅमेरा (Android Lollipop 5.0+ आवश्यक): कॅमेरा एखाद्या वस्तूच्या दिशेने धरा आणि तो ती वस्तू ओळखू शकतो का ते पहा.



तुम्ही प्रत्येक वेळी उत्तर सबमिट करता, तेव्हा Google उत्पादनांना आगामी वर्षांसाठी आणखी समावेशक बनवता. तुम्ही केलेल्या मदतीबद्दल तुम्हाला लाभ स्वरूपात रिवॉर्डदेखील दिले जातील, जसे की स्थानिक मीटअपमध्ये इतर कंट्रिब्युटरसोबत कनेक्ट करणे, Googler आणि इतर कंट्रिब्युटरसोबत ऑनलाइन Hangouts ची विशेष आमंत्रणे मिळवणे व Crowdsource च्या सोशल चॅनलवर सहभागी केले जाणे. तुम्ही ट्रेनमध्ये, बस स्टॉपवर किंवा रांगेमध्ये वाट पाहत असतानादेखील तुमच्या स्थानिक समुदायासाठी Google आणखी चांगले बनवण्याकरिता थोडा वेळ द्या.

Crowdsource - आवृत्ती 2.31.757985667

(23-05-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेसांस्कृतिक इमेजची पडताळणी करणे! सोप्या प्रश्नांची होय/नाही उत्तरे देऊन सांस्कृतिक अचूकतेची पडताळणी करा.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
13 Reviews
5
4
3
2
1

Crowdsource - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 2.31.757985667पॅकेज: com.google.android.apps.village.boond
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:Google Inc.गोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:16
नाव: Crowdsourceसाइज: 150.5 MBडाऊनलोडस: 2Kआवृत्ती : 2.31.757985667प्रकाशनाची तारीख: 2025-06-07 10:46:03किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.apps.village.boondएसएचए१ सही: 28:3F:8E:2F:23:EA:86:8E:3A:AE:49:DC:99:61:F7:86:8B:F7:6E:A6विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.apps.village.boondएसएचए१ सही: 28:3F:8E:2F:23:EA:86:8E:3A:AE:49:DC:99:61:F7:86:8B:F7:6E:A6विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Crowdsource ची नविनोत्तम आवृत्ती

2.31.757985667Trust Icon Versions
23/5/2025
2K डाऊनलोडस28.5 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

2.29.649127120Trust Icon Versions
21/2/2025
2K डाऊनलोडस137.5 MB साइज
डाऊनलोड
2.0.413352089Trust Icon Versions
2/12/2021
2K डाऊनलोडस45 MB साइज
डाऊनलोड
2.0.411477798Trust Icon Versions
24/11/2021
2K डाऊनलोडस45 MB साइज
डाऊनलोड
2.0.351741067Trust Icon Versions
14/1/2021
2K डाऊनलोडस34.5 MB साइज
डाऊनलोड
1.2.0.327736562Trust Icon Versions
29/8/2020
2K डाऊनलोडस47 MB साइज
डाऊनलोड
1.2.0.232091289Trust Icon Versions
7/2/2019
2K डाऊनलोडस21 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Infinite Alchemy Emoji Kitchen
Infinite Alchemy Emoji Kitchen icon
डाऊनलोड
Match Puzzle : Tile Connect
Match Puzzle : Tile Connect icon
डाऊनलोड
Cryptex
Cryptex icon
डाऊनलोड
Takashi Ninja Samurai Game
Takashi Ninja Samurai Game icon
डाऊनलोड
Wordz
Wordz icon
डाऊनलोड
Family Farm Seaside
Family Farm Seaside icon
डाऊनलोड
RAID: Shadow Legends
RAID: Shadow Legends icon
डाऊनलोड
The Legend of Neverland
The Legend of Neverland icon
डाऊनलोड
एक ओळ कोडे
एक ओळ कोडे icon
डाऊनलोड